Annant Ppangarkar
गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सन २०१२ मध्ये पाणी नसल्यामुळे गणेश विसर्जन तब्बल १५ दिवस पुढे ढकलावे लागले होते, याचीही आठवण डॉ. मैथिली तांबे यांनी प्रशासनाला करून दिली






