Annant Ppangarkar
गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड
पोलिसांनी घटनास्थळावरून साऊंड सिस्टीम जप्त केली असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) श्रीरामपूर यांच्यामार्फत साऊंड सिस्टीमच्या मालकाला १५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.






