नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल
या संपूर्ण प्रकरणात चौकशी निष्पक्ष होणार का, पालकांचे जबाब नोंदवले जाणार का, तसेच सभेचे प्रोसिडिंग आणि उपस्थितीपत्रक यांची अचूक तपासणी केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे






