दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप
प्रशासक आदित्य सदगीर आणि ग्रामसेवक भाऊसाहेब भांड यांनी तात्काळ या समस्येकडे वैयक्तिक लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.






