कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा
कोकणातील नागरिक हिंदू आहेत आणि ते गणेशोत्सव साजरा करतात म्हणून तेथे गाड्या दिल्या; मग ग्रामीण महाराष्ट्रात हिंदू नाहीत का आणि येथे गणेशोत्सव नाही का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.





