आमदार सत्यजीत तांबे यांची सपत्नीक श्री सोमेश्वर मंदिरात पूजा करून मानाच्या ‘इच्छापूर्ती गणेशा’च्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात – नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचा सपत्नीक सहभाग
या विसर्जन सोहळ्यात तांबे दाम्पत्याने सहपरिवार सहभागी होत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.






