आमदार अमोल खताळ यांनी कुटुंबीयांसमवेत साजरी केली भाऊबीज; बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच सणाचा खरा संदेश
एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, तसेच लखपती दीदी योजना आणि महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







