Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!

19/11/2026

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

19/11/2026

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

19/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!
राजकारण

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!

या निषेध फलकावर प्रविण हासे, सतीश खताळ, रविंद्र हासे, प्रतिक कोकणे, डॉ. सचिन वाळे, राम अरगडे, अरुण चव्हाण, शंतनु भालेकर, प्रकाश कडलग, मोहसीन शेख आणि अमोल शेलकर यांची नावे आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘Belonging : Journey of Love’ या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या प्रकाराचा संगमनेरमध्ये निषेध करण्यात आला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) वतीने शहरात जाहिर निषेधाचा फलक बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर लावण्यात आला असून, या माध्यमातून संबंधित कृतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
थेट राहुल गांधी समर्थक संघाने या प्रकाराचा निषेध केला आहे. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडण्याचा प्रकार हा केवळ एका राजकीय नेत्याचा अपमान नसून भारतीय लोकशाही, महिलांचा सन्मान आणि काँग्रेसच्या विचारधारेचा अपमान असल्याची भूमिका या फलकावर मांडण्यात आली आहे. पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या विचारांशी मतभेद असू शकतात; मात्र त्यासाठी पुस्तकाच्या प्रती फाडण्यासारखी कृती करणे निषेधार्ह असल्याचा संदेश या फलकातून देण्यात आला आहे.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये लावण्यात आलेल्या या फलकाची चर्चा सुरू झाली आहे. पुस्तकातील विचारांना विरोध करायचा असेल तर तो वैचारिक पद्धतीने व्यक्त करावा, मात्र पुस्तकाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त करणे योग्य नाही, असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या फलकावर सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. तसेच या प्रकरणाच्या निषेधार्थ आत्मचरित्राच्या प्रति फाडणाऱ्या काही व्यक्तींची छायाचित्रेही फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
राहुल गांधी समर्थक संघ (RGSS), संगमनेर यांच्या वतीने लावण्यात आलेल्या या निषेध फलकावर प्रविण हासे, सतीश खताळ, रविंद्र हासे, प्रतिक कोकणे, डॉ. सचिन वाळे, राम अरगडे, अरुण चव्हाण, शंतनु भालेकर, प्रकाश कडलग, मोहसीन शेख आणि अमोल शेलकर यांची नावे आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 48
RGSS निषेध फलक राहुल गांधी समर्थक संघ सोनिया गांधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

18/11/2026

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026

बॅनरबाजीच्या वादावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; काँग्रेसच्या सत्ताकाळातील विकासाचा हिशोब द्या

18/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!

By Annant Ppangarkar19/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘Belonging…

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

19/11/2026

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

19/11/2026

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

18/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.