Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भगवा फडकविण्यासाठी माजी आमदाराने बांधले शिवबंधन
राजकारण

भगवा फडकविण्यासाठी माजी आमदाराने बांधले शिवबंधन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2022Updated:29/09/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचा ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेनेतील अंतर्गत कुरघोड्यांना कंटाळून बाहेर पडलेले आणि काँग्रेसमध्ये न रमलेले जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवबंधन हाती बांधले आहे.

शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर पुणे जिल्ह्यातील खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा रस्ता निवडल्याने पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे मोठी पडझड झाली होती.

माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या रूपाने ही पडझड रोखण्यासाठी आणि शिवसेना मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठी मदत मिळणार आहे. दांगट यांच्या माध्यमातून ठाकरे आता पुण्यातील या फुटीर नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची चिन्हे आहेत. पक्षांतर्गत मोठ्या बडाळीनंतर आणि सत्ता गमवावी लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या अनेक नेत्यांना पुन्हा घरट्यात परतण्याचे आवाहन केले होते.

पक्षांतर्गत खरोखोडींना कंटाळून दोनदा आमदार राहिलेले दांगट यांनी शिवसेनेची साथ सोडली होती त्यानंतर काँग्रेसमध्ये गेलेले दांगट तेथेही फारसे रमले नाही. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना हादरे बसले आहेत. त्यानंतर ठाकरेंनी जुन्या नेत्यांना पुन्हा साद घालत शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब दांगट हे सलग दोनदा अनुक्रमे १९९० आणि १९९५ मध्ये जुन्नर तालुक्यातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे पराभवाला सामोरे जावे लागलेल्या दांगट यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतला होता.

माजी आमदार दांगट यांच्यासह जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष ऊर्फ बाबा परदेशी, माजी पंचायत समिती सदस्य सुनिल ढवळे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, खेड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल येवले यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 151
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.