Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने काँग्रेसला मिळाले नवे अध्यक्ष
राजकारण

मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने काँग्रेसला मिळाले नवे अध्यक्ष

शशी थरूर यांचा केला मोठ्या मताधिक्याने पराभव
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2022Updated:19/10/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरूर यांचा पराभव केला. खरगे यांना 7897 तर थरूर यांना एक हजारावर मते मिळाली असल्याची माहिती आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होईल, असा विश्वास निवडणुकीपूर्वीच व्यक्त केला जात होता. खरगे हे काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात. काँग्रेसच्या एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार खरगे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच राज्यसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. 80 वर्षे वयाचे खरगे हे कर्नाटकातील आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेल्या 24 वर्षात प्रथमताच निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी 96 टक्के मतदान झाले होते. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर या दोघांमध्ये सरळ लढत झाली यात खरगे यांना 7897 तर थरूर यांना 1072 मते मिळाली.

काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासातील ही सहावी निवडणूक आहे. यापूर्वी 1939, 1950, 1977, 1997 आणि 2000 मध्ये निवडणूक झाली होती. 1997 मध्ये सिताराम केसरी शरद पवार आणि राजेश पायलट यांच्यामध्ये झालेल्या लढतीत सिताराम केसरी यांचा विजय झाला होता. तर 2000 मध्ये झालेल्या निवडणुकीत जितेंद्र प्रसाद यांचा पराभव करत सोनिया गांधी यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. आत्ताच्या निवडणुकीत गांधी परिवाराचे निकटवर्ती असलेल्या खरगे यांच्या रूपाने काँग्रेसला दलित चेहरा अध्यक्ष म्हणून मिळाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 144
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अमोल शेलकर- पुणे–नाशिक रेल्वे हा संगमनेरच्या विकासासाठी केवळ रेल्वेचा…

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.