Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्ताव मांडत बाळासाहेब थोरात यांची सरकारवर जोरदार टीका, नेमकं काय घडलं…
राजकारण

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्ताव मांडत बाळासाहेब थोरात यांची सरकारवर जोरदार टीका, नेमकं काय घडलं…

सरकार विरोधात विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/07/2023Updated:17/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बाजारात बोगस बियाणे खते मोठ्या प्रमाणात; सरकारी असल्याचे दाखवून काही टोळ्या राज्यभरात हप्ते वसुली करत आहे

राज्यात 50 टक्के पेक्षा अधिक भागात पाऊस नाही तर केवळ 20 टक्केच पेरण्या पूर्ण

नगरमधील मदतीच्या शब्दाचा मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना विसर

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – बाजारामध्ये बोगस बियाणे, खते मोठ्या प्रमाणावर आले आहेत. काही टोळ्या सरकारी असल्याचे दाखवून संपूर्ण राज्यभरात हप्ते वसुली करत आहे. आशा स्थितीत दुर्दैवानं सरकार म्हणून शेतकऱ्यांकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्ली दौरे या सगळ्या प्रकरणात शेतकऱ्यांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची टीका काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी मधील एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सोमवारी (17 जुलै) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेत्याविना सुरू झालेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न उद्योग बेरोजगारी आदीसह विविध मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्याची तयारी उर्वरित विरोधकांनी केली आहे. याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी थोरात यांच्या भाषणातून समोर आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पहिल्याच दिवशी थोरात आक्रमक झाल्याचे दिसून आले.

मान्सून उशिरा सुरू झाल्याने खरिपाच्या पिकांची आणि शेतकऱ्यांची स्थिती गांभीर्यपूर्वक झाली आहे, आतापर्यंत फक्त 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे.

मागील काही महिन्यात अतिवृष्टी, गारपिट यामुळे खूप नुकसान… pic.twitter.com/6g06ziujWv

— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 17, 2023

 

थोरात म्हणाले, आज अखेर राज्यातील मान्सूनच्या स्थितीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मान्सून उशिरा सुरू झाल्याने राज्यात पन्नास टक्केपेक्षा अधिक भागात अद्यापही पाऊसच नाही. अशा स्थितीत राज्यात केवळ 20 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे अतिवृष्टी गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आधीच नुकसान झाले असून कांद्याच्या बाबतीतही परिस्थिती वाईट आहे. सरकारने साडेतीनशे रुपयांचा अनुदान जाहीर केलं मात्र ती मदत देखील पोहोचली नाही.

मुख्यमंत्री, पालकमंत्री महोदय अहमदनगर जिल्ह्यात पारनेरमध्ये आले होते. तेथे आठ दिवसात मदत पाठवितो, असा शब्द दिला. मात्र तो देखील पूर्ण केला नाही, अशी अवस्था आहे. राज्यात गंभीर, तातडीची परिस्थिती उद्भवली असल्याने यावरील चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव मांडला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 686
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.