Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर; वृषाली कडलग, लक्ष्मीकांत ईडलवार, मंगेश कडलग व नरेंद्र राठोड यांचा नगर जिल्ह्यातून समावेश
शिक्षण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर; वृषाली कडलग, लक्ष्मीकांत ईडलवार, मंगेश कडलग व नरेंद्र राठोड यांचा नगर जिल्ह्यातून समावेश

राज्यातून 108 शिक्षकांचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2023Updated:03/09/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातून वृषाली कडलग, लक्ष्मीकांत ईडलवार, मंगेश कडलग व नरेंद्र राठोड यांची निवड झाली आहे. मुंबईत शिक्षक दिनी (5 सप्टेंबर) या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

108 शिक्षकांचा समावेश: राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 2022-2023 या वर्षीच्या राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी राज्यातील 108 शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, जामखेड व राहुरी येथील शिक्षकांचा समावेश आहे.

पुणे विभागातून कडलग: राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड झालेल्या वृषाली कडलग या संगमनेर तालुक्यातील धांदरफळच्या देशमुख मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांना पुणे विभागातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

यांचाही समावेश: तर अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील नायगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक लक्ष्मीकांत ईडलवार यांना प्राथमिक विभागातून, रयत शिक्षण संस्थेच्या सात्रळ राहुरी येथील कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाचे शिक्षक मंगेश कडलग यांना माध्यमिक विभागातून व अकोले तालुक्यातील खिरविरे केंद्राच्या तिर्थाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक नरेंद्र राठोड यांना आदिवासी क्षेत्रातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 17,159
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.