Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत ३ मिनीटात १०० गणिते सोडविण्याचा संगमनेरच्या विद्यार्थ्यांचा अद्भुत विक्रम; गुणवंतांचा रंगला सन्मान सोहळा
शिक्षण

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत ३ मिनीटात १०० गणिते सोडविण्याचा संगमनेरच्या विद्यार्थ्यांचा अद्भुत विक्रम; गुणवंतांचा रंगला सन्मान सोहळा

अमरावती, सातारा, बदलापूर, मुंबई, पुणे, वाकड, नाशिक येथील स्पर्धकांचा सहभाग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेर येथे राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक अंकगणित या विषयाच्या स्पर्धेत ३ मिनीटात १०० गणिते सोडविण्याचा अद्भुत विक्रम येथील देवांग क्रिएशनच्या विद्यार्थ्यांनी केला. साऊथ कोरिया येथून जागतिक अबॅकस स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याप्रसंगी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

यांच्या उपस्थितीत समारंभ: रविवारी (दि. २४ सप्टेंबर) मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी झालेल्या या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग, डॉ. भानुदास डेरे इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या प्राचार्या रेखाताई पवार आणि देवांग क्रिएशनच्या संचालिका सोनाली डोखे उपस्थित होत्या.

येथील स्पर्धकांचा सहभाग: या स्पर्धेत अमरावती, सातारा, बदलापूर, मुंबई, पुणे, वाकड, नाशिक अशा विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन: देवांग क्रिएशन्स आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत देवांग लंकेश पठाडे, आरंभ निलेश शिंदे, पार्थ बाबुराव खेमनर, काव्या विशाल नेहे, कर्तव्य अजित नेहे, प्रणय योगेशकुमार लिल्हारे, अन्वेशा संजय चौरे, आराध्या चंदन बाप्ते यांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा पुरस्कार पटकावला.

यांच्या हस्ते सन्मान: सेजॉन्ग युनिव्हर्सिटी संभाषण केंद्र, गुंजा डोंग सोल दक्षिण कोरियामध्ये उज्ज्वल यश प्राप्त करणाऱ्या आरंभ शिंदे, आरोही कालडा, सृष्टी घोडेकर, मनीष कोहकडे, तन्वी कोष्टी यांना सुनिल कडलग, प्राचार्या सौ. रेखाताई पवार व देवांग क्रिएशन्सच्या संस्थापिका सोनाली लंकेश पठाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ८ वी पातळी पूर्ण करून अंकगणित विषयात विशेष कामगिरी करणारे विद्यार्थी व शिक्षक यांना पदवी प्रदान समारंभात पदवी प्रदान करण्यात आली.

पामा इंडिया: तसेच २०२३ च्या जागतिक अबॅकस स्पर्धेसाठी पामा इंडीयाचे संस्थापक आबाजी काळे यांच्याव्दारे निवडलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

सन्मान: याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका ललिता थोरात, प्रिती सोनवणे, अदिती कासार, अंजली वैष्णव, सुप्रिया इंदिकर, वर्षा पुंड, कल्पना शेवाळे, रोहिनी बेल्हेकर, स्मिता वर्पे, प्रतिभा बेलुरे, प्रणिता मंडलिक, रत्ना भांड, मंगल कानवडे या विविध जिल्ह्यांमधून आलेल्या देवांग क्रिएशन्सच्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया परदेशी यांनी केले तर आभार अदिती कासार यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,066
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.