Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठा समाज आरक्षण मागणीच्या उपोषणास आमदार बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा
आंदोलन

मराठा समाज आरक्षण मागणीच्या उपोषणास आमदार बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये सुरू असल्यास साखळी उपोषणास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन पाठिंबा दिला असून सरकारने तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

संगमनेर बस स्थानक येथे सुरू असलेल्या मराठा समाज आरक्षण मागणीच्या साखळी उपोषणास रविवारी आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. यावेळी समवेत नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सुरेश थोरात, निखिल पापडेजा, लाला बेपारी, दत्ता जोंधळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू आहे. संगमनेरमध्येही हे उपोषण सुरू असून या भेटीनंतर आमदार थोरात म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही जनभावना आहे. मराठा समाजातील अनेक कुटुंब अत्यंत गोरगरीब असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण आहे. मराठा समाजात बेरोजगारीचा ही मोठा प्रश्न असून आरक्षणामुळे नक्कीच रोजगारासाठी फायदा होणार आहे. या समाजाच्या आरक्षणाला इतर समाजाचाही मोठा पाठिंबा आहे.

गावागावांमध्ये आरक्षणासाठी उद्रेक होत आहे. म्हणून सरकारने वेळीच लक्ष घातले पाहिजे. आवश्यकता असल्यास तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची पूर्तता करून लवकरात लवकर आरक्षण द्यावे.

मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठीचे उपोषण आणि तातडीने आरक्षण मिळावे याकरता महाविकास आघाडीच्यावतीने उद्या राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असून मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे थोरात यांनी सांगितले आहे.

अकोले तालुक्यातील कळस येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठीच्या साखळी उपोषणालाही काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. यावेळी समवेत विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे हे ही उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 644
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.