Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

August 15, 2026

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाला जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा…
आंदोलन

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाला जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा…

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 1, 2023Updated:November 2, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील साखळी उपोषणाला संगमनेर मधील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी उपोषणस्थळी उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला आहे.

“जय जिजाऊ जय शिवराय”, “मराठा आरक्षण आमच्या हक्काचे”, या घोषणांनी उपोषण स्थळ दुमदुमले होते. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ. दिपाली पानसरे, डॉ. श्रद्धा वाणी, ॲड. सीमा काळे-सातपुते, माधुरी शेवाळे, वृषाली कडलग, स्नेहलता कडलग, वनिता कर्पे, नम्रता दिघे, सुधा नवले, सुदेशना वाणी, वृषाली साबळे, कस्तुरी शेवाळे आदींसह महिला यावेळी उपस्थित होत्या. वाणी यांनी संभाजी ब्रिगेडचा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले.

ॲड. सीमा काळे-सातपुते म्हणाल्या, मराठा आरक्षण आमच्या हक्काच्या असून ते मिळालेच पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या व त्यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणाला जिजाऊ ब्रिगेडचा पाठिंबा आहे. शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये मराठ्यांना आज आरक्षणासाठी, आपल्या हक्कासाठी लढा करावा लागतोय हे दुर्दैव आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2023/11/VID-20231101-WA00541.mp4

सरकारमध्ये निम्म्यापेक्षा अधिक मराठा लोकप्रतिनिधी असताना देखील एकही लोकप्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणासाठी बोलण्यास तयार नाही, याची मराठ्यांनी गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या लढ्यासाठी सुरू असलेले उपोषण तसेच आंदोलने शांततामय मार्गाने सुरू ठेवण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 5,676
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध ‘छात्र भारती’ आक्रमक; शिक्षण मंत्र्यांविरोधात हजारावर विद्यार्थी रस्त्यावर

August 11, 2026

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेरमध्ये चक्काजाम; रस्त्यावर जनसागर उसळला!

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

By अनंत पांगारकरAugust 15, 20260

अमोल शेलकर- १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा करत…

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.