Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

August 15, 2026

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अशी असेल आता संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाची कार्यकारिणी! नव्या कार्यकारिणीत यांचा आहे समावेश
शिक्षण

अशी असेल आता संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाची कार्यकारिणी! नव्या कार्यकारिणीत यांचा आहे समावेश

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 2, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर : संगमनेर तालुका विज्ञान गणित संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुका विज्ञान संघाच्या अध्यक्षपदी मनोज ऊपरे व सचिवपदी दत्तात्रय खरात यांची तर गणित अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब राऊत व सचिवपदी अनिल वाकचौरे यांची निवड करण्यात आली.

संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाची बैठक राज्य विज्ञान महामंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर मधील दिगंबर गणेश सराफ विद्यालयात पार या बैठकीसाठी पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

याच बैठकीमध्ये अध्यक्ष सचिवांसह संपूर्ण कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून निवडण्यात आलेली विज्ञान संघाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : प्रताप जोंधळे (उपाध्यक्ष), मोहन साळुंके (सहसचिव), रवींद्र अभंग ((खजिनदार), यांच्यासह सदस्यपदी संगीता म्हस्के, ज्योती पाटोळे, आशा साळुंके, अर्चना नवले, वंदना मुंढे, मिलिंद औटी, आनंद कोडुर, गणेश जाधव, साईनाथ नवले, दत्तात्रय ढवळे, वायकर यांची निवड करण्यात आली.

तर गणित संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सोमनाथ हासे (उपाध्यक्ष), कैलास नेहे (सहसचिव), शिवलिंग भोर (खजिनदार) यांच्यासह सुनेत्रा काळे, सुजाता कापडी, अनिता डांगे, सीमा कोकणे, उत्कर्षा मुळे, राजेंद्र पवार, अशोक भारती, मच्छिंद्र भोर, अमोध कुलकर्णी, रमेश रुपवते या सदस्यांचा समावेश आहे.

या सभेसाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव शांताराम डोंगरे, तालुका विज्ञान संघाचे मावळते अध्यक्ष शशांक खोजे, गणित संघाचे मावळते अध्यक्ष संतोष बैरागी, माजी प्राचार्य दिलीप लांडगे, मुख्याध्यापक रमेश कानवडे, अविनाश कानवडे व तालुक्यातील विज्ञान-गणित शिक्षक उपस्थित होते.

यावेळी नूतन तसेच माजी पदाधिका-यांचा दत्तात्रय आरोटे व शांताराम डोंगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिका-यांनी वर्षभरात विज्ञान सहल, विज्ञान दिन, विज्ञान-गणित शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे सांगितले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,167
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

शिक्षकांच्या समर्पित योगदानामुळे शिंदेवाडी शाळा समृद्ध : विस्तार अधिकारी अनिल गायकवाड

June 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

By अनंत पांगारकरAugust 15, 20260

अमोल शेलकर- १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा करत…

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.