Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, शुक्रवार २४ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 24, 2026

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आणा; भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन… केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन
राजकारण

मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आणा; भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन… केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 14, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

गुणा -अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणण्याचा आरोप करत मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार निवडून दिल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना दिले.

केंद्रीय मंत्री अमित शहा सोमवारी मध्यप्रदेशच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते. ते गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

शहा म्हणाले, तीन डिसेंबरला भाजपचे सरकार आणा. तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा सर्व खर्च भाजप सरकार करेल. साडेपाचशे वर्षांपासून रामलल्ला अपमानित अवस्थेत होते. काँग्रेस सत्तर वर्षांपासून राम मंदिराच्या कामात अडथळे आणत आणि विलंब करत होते. काँग्रेसने राम मंदिराचे बांधकामही रोखण्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसचे नेहमीच आपल्या तीर्थक्षेत्रांचा आणि भारतीय संस्कृतीचा अवमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिर बांधले. काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधला. बाबा महाकाल लोक बांधले. त्याचबरोबर सोमनाथ मंदिर सोन्याने बनविले जात आहे. पंतप्रधानांनी बद्रीनाथ धाम आणि केदारधामचेही पुनरुज्जीवन केले.

 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 445
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, शुक्रवार २४ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 24, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपणासाठी काहीसा वेगळा आणि गूढ गोष्टींची आवड निर्माण करणारा…

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.