Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेना (उबाठा) उत्तर नगर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर; जिल्हाप्रमुखासह संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, राहुरीत यांच्या झाल्या निवडी
राजकारण

शिवसेना (उबाठा) उत्तर नगर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर; जिल्हाप्रमुखासह संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, राहुरीत यांच्या झाल्या निवडी

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 6, 2023Updated:December 6, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई, दि. ५ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर उत्तर मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातून देण्यात आली.

जिल्हाप्रमुख – रावसाहेब खेवरे (शिर्डी लोकसभा); शिर्डी लोकसभा प्रचारप्रमुख – सुहास वहाडणे (कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी); सहसंपर्कप्रमुख – राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपू, नेवासा), दिलीप साळगट (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा समन्वयक नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा संघटक नाना बावके (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा).

राहाता तालुका पदाधिकारी : उपजिल्हाप्रमुख – अनिल बांगरे; तालुकाप्रमुख (उत्तर) – संजय शिंदे; तालुकाप्रमुख (दक्षिण) – सोमनाथ गोरे; शहरप्रमुख – गणेश सोमवंशी (राहाता); विधानसभा संघटक – भानुदास कातोरे; विधानसभा समन्वयक – अमोल खापटे; शहर संघटक – अमोल गायके (शिर्डी); शहर समन्वयक – सुनील परदेशी (शिर्डी); शहरप्रमुख सचिन कोते (शिर्डी); शहर संघटक – गोरक्षनाथ वाकचौरे (राहाता); शहर समन्वयक – भागवत लांडगे (राहाता).

राहुरी तालुका पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख – भागवत मुंगसे; तालुकाप्रमुख – सचिन म्हसे; शहरप्रमुख – डॉ. संजय म्हसे (राहुरी); विधानसभा संघटक – बाळासाहेब गाडे; विधानसभा समन्वयक प्रशांत शिंदे: शहर संघटक – विजय शिरसाठ (राहुरी); श्रीरामपूर विधानसभा संघटक (३२ गावे) राहुल चोथे; शहरप्रमुख – बाबासाहेब मुसमाडे (देवळाली प्रवरा); शहर समन्वयक – तुषार शेटे (देवळाली प्रवरा); शहर संघटक अनिल चव्हाण (देवळाली प्रवरा).

नेवासा तालुका पदाधिकारी : उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके; तालुकाप्रमुख – मच्छिंद्र म्हस्के; शहरप्रमुख नितीन जगताप; विधानसभा संघटक – पंकज लामहाते; विधानसभा समन्वयक – गोकुळ लोंढे; शहर संघटक – मनीष चक्रनारायण; शहर समन्वयक – नारायण लष्करे.

श्रीरामपूर तालुका पदाधिकारी : उपजिल्हाप्रमुख – सचिन बडधे; तालुकाप्रमुख (दक्षिण) – राधाकिसन बोरकर; तालुकाप्रमुख (उत्तर) – लखन भगत; शहरप्रमुख – रमेश घुले; विधानसभा संघटक – संजय छल्लारे; शहर संघटक – अतुल शेटे; शहर समन्वयक – सुधीर वायखिंडे; विधानसभा समन्वयक एकनाथ गुलदगड.

संगमनेर तालुका पदाधिकारी : उपजिल्हाप्रमुख – अशोक सातपुते; तालुकाप्रमुख – संजय फड (पठार), शहरप्रमुख – अप्पाशेठ केसेकर; विधानसभा संघटक गुलाबराजे भोसले (पठार); विधानसभा संघटक – कैलास वाकचौरे; शहर संघटक – रवींद्र ऊर्फ पप्पू कानकाटे; शहर समन्वयक प्रसाद पवार.

कोपरगाव तालुका पदाधिकारी : उपजिल्हाप्रमुख – श्रीरंग चांदगुडे; तालुकाप्रमुख – बाळासाहेब राहाणे; शहरप्रमुख – सनी वाघ; विधानसभा संघटक – अस्लम शेख; विधानसभा समन्वयक – शिवाजी ठाकरे; शहर संघटक कलविंदर दांडियाल; शहर समन्वयक कालूअप्पा आव्हाड; उपजिल्हाप्रमुख (शहर) कैलास जाधव.

अकोले तालुका पदाधिकारी : उपजिल्हाप्रमुख – महेश नवले (आदिवासी विभाग), रामा तिकांडे; तालुकाप्रमुख – मच्छिंद्र धुमाळ, संतोष मुतडक (आदिवासी विभाग); शहरप्रमुख – शिवाजी शेटे; विधानसभा समन्वयक – मनोज मोरे; विधानसभा संघटक – मधुकर तळपाडे; शहर संघटक – नितीन नाईकवाडी; शहर समन्वयक – प्रमोद मंडलिक.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,380
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.