Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आज ‘यासाठी’ नगर जिल्ह्यातून १० हजारावर कार्यकर्ते नागपूरला!
राजकारण

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आज ‘यासाठी’ नगर जिल्ह्यातून १० हजारावर कार्यकर्ते नागपूरला!

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 27, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (ता. २८ डिसेंबर) नागपूरमध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १३८ वा स्थापनादिन साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामधून बुधवारी दुपारी १० हजारावर काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी नागपूरला जाणार आहे.

मंगळवारी संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे यासाठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव धीरज गुजर, योगेंद्र बंटी पाटील, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, करण ससाने, हेमंत ओगले, नगर शहराध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, हिरालाल पगडाल, गणपतराव सांगळे, सुरेश थोरात, संतोष हासे, मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

धीरज गुजर म्हणाले, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्याची वाटचाल अतिशय चांगली आहे. ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते असलेले विखे यांनी पक्ष सोडला. त्या परिस्थितीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली. काँग्रेस पक्षाला सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणून ठेवले. तसेच ४४ आमदारही निवडून आणले. म्हणून अडचणीच्या काळात ज्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली अशाच नेत्यांना जनता कायम लक्षात ठेवते.

आमदार कानडे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातून १० हजार कार्यकर्ते नागपूरला रवाना होत आहे. नगर जिल्ह्यामध्ये आमदार थोरात यांनी कायमच पक्षाला बळ देण्याचे काम केले. पुढील काळामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार आहे.

राजेद्र नागवडे म्हणाले, नागपूरला जाण्यासाठी नगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागपूरला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेससाठी अतिशय चांगले वातावरण असून प्रत्येक तालुकाध्यक्षांनी मोठ्या ताकतीने कामाला लागावे.

यावेळी शहराध्यक्ष किरण काळे, हेमंत ओगले, करण ससाणे, राजेंद्र वाघमारे, शिवाजी नेहे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे यांनी केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 809
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

By अनंत पांगारकरJuly 23, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर…

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.