Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक… १ कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी प्रियकराच्या मदतीने पतीला संपविले, पत्नीसह तिघे अटकेत! आरोपीचे संगमनेर कनेक्शन…
गुन्हेगारी

धक्कादायक… १ कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी प्रियकराच्या मदतीने पतीला संपविले, पत्नीसह तिघे अटकेत! आरोपीचे संगमनेर कनेक्शन…

पुण्यातील खून प्रकरणाचा झाला उलगडा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2024Updated:16/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. १६ मार्च, पुणे – संगमनेर

पतीच्या १ कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली असून अटकेत संगमनेरमधील आरोपींचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंबळी येथे ही दुर्दैवी घटना घडली. राहुल सुदाम गाडेकर असं हत्या झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर, भारतीय सैन्य दलातील तिचा प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे तसेच त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशा तीन जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया गाडेकर हिने संगमनेर तालुक्यातील एका गावामध्ये कोरोना काळात लॅब सुरू केली होती ही लॅब चालवत असताना तिचे भारतीय सैन्य दलातील सुरेश मोटाभाऊ पाटोळे याच्याशी विवाहबाह्य प्रेम संबंध जुळले होते. याची माहिती पती राहुल गाडेकर याला झाल्याने दोघा नवरा बायको मध्ये सातत्याने भांडणे होत असत.

त्यामुळे सुप्रिया हिने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा खून करण्याचा कट रचला होता. राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स काढल्याची माहिती राहुलची पत्नी आणि तिच्या प्रियकराला होती. राहुल गाडेकर चा मृत्यू झाल्यानंतर सुप्रिया त्याच्या मिळणाऱ्या विम्याच्या रकमेतील अर्धे पैसे सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांना देणार होती.

राहुल गाडेकर हा चाकण येथील आपल्या कंपनीत कामावर जात असताना पाठीमागून आलेल्या सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांनी त्याच्यावर लोखंडी हातोड्याने वार करून त्याचे हत्या केली होती. त्यानंतर आरोपी सुरेश पाटोळे हा त्याच्या नोकरीसाठी हैदराबाद येथील सैन्य दलाच्या प्रशिक्षण केंद्रात रुजू झाला होता. तर दुसरा रुपये रोहिदास घाडगे हा त्याच्या संगमनेर तालुक्यातील गावी निघून आला होता. पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा करत ती घाई आरोपींना अटक केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,978
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –  गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर सायखिंडी येथील श्री मनोहरबाबा विद्यालयात…

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.