Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

29/10/2026

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निष्ठेचे फळ, अमरावतीत नवनीत राणा भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार
राजकारण

निष्ठेचे फळ, अमरावतीत नवनीत राणा भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार दि. २७ मार्च, मुंबई

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली सातवी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील एकच नाव जाहीर करण्यात आले असून अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आले आहे.

राणा यांच्या उमेदवारीला मित्रपक्ष शिवसेना, बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांच्यासह स्वपक्षियांचा देखील मोठा विरोध होता. हा सर्व विरोध धावून रामा यांना संधी देण्यात आली आहे.

नवनीत राणा या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढून जिंकल्या होत्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 534
भाजप लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

By Annant Ppangarkar29/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहूरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या…

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.