Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

29/10/2026

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न
गुन्हेगारी

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

एकूण आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
राहूरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल प्रशासनावर गौण खनिज माफियांची अरेरावी समोर आली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेले परिवीक्षाधीन प्रांताधिकारी विनीत विक्रांत शिर्के यांच्यावर पिंपळगाव फुणगी परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला.
अवैध मुरूम व वाळू वाहतूक करणारा डंपर अडवला असता, आरोपींनी धक्काबुक्की करत प्रांताधिकाऱ्यांना डंपरमधून खाली ढकलून दिले तसेच त्यांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत प्रांताधिकाऱ्यांनी बाजूला उडी मारल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
या गंभीर प्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात डंपर चालक धनराज चौधरी, मालक दीपक उर्फ प्रवीण बबन लाटे (रा. चिंचोली, ता. राहूरी) यांच्यासह सहा अन्य अनोळखी व्यक्ती, अशा एकूण आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 185
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

25/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

By Annant Ppangarkar29/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहूरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या…

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.