Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आता शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही जाहीर केली ४० स्टार प्रचारकांची यादी; पंतप्रधानांसह भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश
राजकारण

आता शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही जाहीर केली ४० स्टार प्रचारकांची यादी; पंतप्रधानांसह भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश

राहुल शेवाळे यांचे नाव वगळल्याने चर्चा सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दि. २८ मार्च, मुंबई

लोकसभा निवडणुकीचा पारा तापू लागला आहे. भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश असलेली चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्यानंतर आता त्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे गटानेही त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यांच्या यादीत देखील चाळीस स्टार प्रचारकांचा समावेश असून राहुल शेवाळे यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. शेवाळे यांचे यादीत नाव नसल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहे.

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढू लागला असताना आता दुसरीकडे लोकसभेचे रणांगणही तापू लागले आहे. सर्वच पक्षांकडून आपले उमेदवार जाहीर केले जात असताना आता त्यांच्या विजयाची जबाबदारी देखील स्टार प्रचारकांवर सोपविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे हे आहेत स्टार प्रचारक…

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस व अजित पवार, रासप अध्यक्ष महादेव जानकर, जोगेंद्र कवाडे, शिवसेना नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पार्लमेंट सदस्य मिलिंद देवरा व प्रफुल्ल पटेल, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे व मीना कांबळी, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संदिपान भुमरे, दादा भुसे व संजय राठोड, आमदार भरत गोगावले, दीपक सावंत, संजय गायकवाड, संजय शिरसाट, शहाजी बापू पाटील, मनीषा कायंदे, नरेश म्हस्के, ज्योती वाघमारे, राहुल लोंढे, कृपाल तुमाने, आशिष जयस्वाल व किरण पांडव.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी !#Eknathshinde #shivsena #LokSabhaElection2024 pic.twitter.com/GOj3eoQDed

— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) March 27, 2024

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 876
लोकसभा निवडणूक शिवसेना शिंदे गट स्टार प्रचारक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.