Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लंकेचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा, तुतारी हाती घेत लोकसभा लढविणार; डोळ्यात अश्रू… कार्यकर्त्यांसमोर झाले भावूक
राजकारण

लंकेचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा, तुतारी हाती घेत लोकसभा लढविणार; डोळ्यात अश्रू… कार्यकर्त्यांसमोर झाले भावूक

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 29, 2024Updated:March 29, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार दि. २९ मार्च

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. कार्यकर्त्यांसमोर भूमिका स्पष्ट करताना लंके यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले यावेळी ते भावुक झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार निलेश लंके नगर दक्षिणमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र सत्तेत सहभागी असलेल्या पवारांच्या गटाला हे जागा मिळाली नाही. भाजपने विद्यमान आमदार डॉ. सुजय विखे पाटील यांना या जागेवर संधी दिली. त्यामुळे लंके यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेत या बैठकीत सविस्तर भूमिका स्पष्ट केली. दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असं निलेश लंके यांनी सांगत आपला राजीनामा वाचून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असं त्यांनी जाहीर केलं.

विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता साधला निशाणा… “रावणाचा देखील नाश झाला आहे, अहंकाराचा नाश झाला तर तुम्ही कोण? दिवा फडफड करत आहे. तुमच्याकडे यंत्रणा आहे. मात्र आमच्याकडे जीवाभावाचे मावळे आहेत. मी आयुष्यात पैसे कमवले नाहीत. लाख मोलाची माणसं कमावली आहेत. त्यांची किंमत होऊ शकत नाही. मला माझं साम्राज्य टिकण्यासाठी राजकारण करायचं नाही. मला जिरवा-जिरवीचं राजकारण करायचं नाही. लोकांचं काम करण्यासाठी मला काम करायचं आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तुम्हाला इतका घाम फुटण्याची गरज काय?”, असा सवाल निलेश लंके यांनी केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,766
निलेश लंके लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 12, 20260

संगमनेर: देशात सध्या सुरू असलेली लढाई ही केवळ सत्तेची नसून विचारधारेची आहे, शरद पवार यांच्या…

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.