Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्रातील या अठरा लोकांना लोकसभा लढविता येणार नाही… निवडणूक आयोगाकडून नावांची यादी जाहीर
राजकारण

महाराष्ट्रातील या अठरा लोकांना लोकसभा लढविता येणार नाही… निवडणूक आयोगाकडून नावांची यादी जाहीर

यांचा आहे समावेश
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 30, 2024Updated:March 30, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार दि. ३० मार्च

राज्यातील १८ लोकांना निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे या १८ जणांना राज्यात कोठेही लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाही.

देशात लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत असताना आयोगाने निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही.

अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी…

मोहम्मद मेहमूद सय्यद शाह : मुंबई उत्तर- मध्य विधानसभा मतदारसंघ 

गायकवाड दिनकर धारोजी : जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी 

अमर शालिकराम पांढरे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया

उमेशकुमार मुलचंद सरोटे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया

दीपक चंद्रभान गाडे : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ ठाणे 

नरेंद्र धर्मा पाटील (साळुंखे) : सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ धुळे 

मुदसरुद्दीन अलिमुद्दीन : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड 

पांडुरंग टोलाबा वान्ने : लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड 

गोविंदा अंबर बोराळे : नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक 

आव्हाड महेश झुंजार : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक

हबीबुर रहमान खान : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाणे

महेंद्र राजेंद्र बोराडे : बीड विधानसभा मतदारसंघ बीड

मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल : मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ मुंबई

विशाल दत्ता शिंदे : किनवट विधानसभा मतदारसंघ नांदेड 

इम्रान बशर : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ नांदेड

सुमीत पांडुरंग बारस्कर : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई 

ब्रिजेश सुरेंद्रनाथ तिवारी : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई 

मोहम्मद इम्रान कुरेशी : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,585
निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.