Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हे २३ लोक संगमनेर-अकोले तालुक्यात दिसले तर कारवाई अटळ, प्रवेश बंदीतील या २३ जणांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर; पुढच्या टप्प्यात आणखी २३ जणांवर कारवाई प्रस्तावित! यांचा आहे समावेश
गुन्हेगारी

हे २३ लोक संगमनेर-अकोले तालुक्यात दिसले तर कारवाई अटळ, प्रवेश बंदीतील या २३ जणांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर; पुढच्या टप्प्यात आणखी २३ जणांवर कारवाई प्रस्तावित! यांचा आहे समावेश

पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. ११ एप्रिल 

सद्यस्थितीत सुरू असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया, त्या अनुषंगाने लागू असलेली आचारसंहिता, या दरम्यान येणारे विविध सण उत्सव शांततेत पार पडावेत, आचार संहिता उल्लंगणाच्या दृष्टीने कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संगमनेर उपविभागात असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २३ लोकांना संगमनेर अकोले तालुक्याच्या स्थळ सीमा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

संगमनेर शहर पोलीस ठाणे, संगमनेर तालुका पोलीस ठाणे, आश्वी पोलीस ठाणे, घारगाव पोलीस ठाणे, राजुर पोलीस ठाणे व अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधाने गुन्हे ज्या लोकांवर दाखल आहेत अशा ४६ लोकांविरुद्ध संगमनेर व अकोले तालुका प्रवेश बंदीचे प्रस्ताव सीआरपीसी १४४ खाली पोलीस उपअधीक्षकांकडे दाखल करण्यात आले होते.

यातील २३ लोकांना २४ एप्रिल पर्यंत तालुका प्रवेश बंदीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून उर्वरित २३ जणांच्या प्रस्तावावर निर्णय लवकरच अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या २३ लोकांविरुद्ध कारवाईला संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती आदी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवेश बंदीच्या कालावधीत संबंधित लोक संगमनेर अथवा अकोले तालुका अध्यक्ष दिसून आल्यास नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रवेश बंदी करण्यात पकडलेल्या लोकांवरच्या गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. असे देखील डीवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील या २३ लोकांचा आहे तालुका प्रवेश बंदीत समावेश…

  1. संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (रा. अकोले रोड, संगमनेर)
  2. इस्माईल निसार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर)
  3. हुजेब शब्बीर शेख (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर),
  4. अरबाज करीम शेख (रा. रहेमतनगर, संगमनेर),
  5. नईम कादर शेख (रा. उन्मतनगर, संगमनेर),
  6. शुभम हिरामण शिंदे (रा. शिवाजीनगर संगमनेर),
  7. कासिम असद कुरेशी (रा. भारत नगर संगमनेर),
  8. धीरज राजेंद्र पावडे (रा. इंदिरानगर संगमनेर),
  9. इम्रान उस्मान पठाण (रा. अकोले नाका संगमनेर),
  10. सुहास भाऊसाहेब पुंडे (रा. ढोकरी अकोले),
  11. विशाल लक्ष्मण डगळे (रा. खिरविरे, अकोले),
  12. लक्ष्मण ज्ञानदेव डगळे (रा. खिरविरे, अकोले),
  13. अण्णासाहेब सुधाकर वाकचौरे रा. कळस खुर्द अकोले),
  14. दौलत साहेबराव महाले (रा. बेलापूर अकोले),
  15. खंडू दादाभाऊ करवर (रा. ढोकरी अकोले),
  16. मनोज शिवाजी काकड (रा. जोर्वे संगमनेर),
  17. मयूर राघू दिघे (रा. जोर्वे संगमनेर),
  18. प्रसाद दिलीप काकड (रा. जोर्वे संगमनेर),
  19. कृष्णा विलास इंगळे (रा. जोर्वे संगमनेर),
  20. दत्तात्रेय संपत थोरात (रा. वडगाव पान संगमनेर),
  21. सत्यम भाऊसाहेब थोरात (रा. वडगाव पान संगमनेर),
  22. अब्दुल गफार पठाण (रा. बोटा, संगमनेर),
  23. मोईन हनीफ कुरेशी (रा. माळवदवाडी संगमनेर)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,025
पोलीस लोकसभा निवडणूक सीमा बंदी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.