Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

June 11, 2026

आज गुरुवार, ११ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मावसला नगर जिल्ह्यात नो एन्ट्री! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कारवाई सत्र सुरूच
गुन्हेगारी

मावसला नगर जिल्ह्यात नो एन्ट्री! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कारवाई सत्र सुरूच

पोलीस प्रशासनाकडून कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्यांवर कारवाया सुरू
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 13, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. १३ एप्रिल 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईसत्र पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. गेल्या दोन दिवसात २५ जणांवर हद्दपारची कारवाई केल्यानंतर शनिवारी पुन्हा आणखी एका गुन्हेगारावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.

सिद्धार्थ उर्फ सिद्धांत दीपक मावस (रा. चत्तर हॉस्पिटलजवळ, संगमनेर खुर्द, संगमनेर) असे हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मावस याला नगर जिल्ह्यासह लगतच्या सिन्नर व जुन्नर तालुक्यातून देखील हद्दपार करण्यात आले असल्याचे आदेश संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

मावस याच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरीसह शरीरा विरुद्ध व माला विरुद्ध गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे पाठवला होता. वाघचौरे यांनी या प्रस्तावावर पुढील कारवाईसाठी तो पुढे प्रांताधिकारी हिंगे यांच्याकडे पाठविला होता. प्रांताधिकार्‍यांसमोर झालेल्या चौकशी त्यांनी मावस याला अहमदनगर जिल्ह्यासह शेजारच्या सिन्नर आणि जुन्नर तालुक्यातील तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 767
पोलीस हद्दपार कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 11, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन घारगाव (संगमनेर): कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील गुळंजवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत बुधवारी…

आज गुरुवार, ११ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.