Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलेची विनयभंगाची, दुकान चालकाची जातीवाचक शिवीगाळ केल्याची… परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांवर गुन्हे; महिलेचे पोलीस निरीक्षकावर गंभीर स्वरूपाचे आरोप… वस्तुस्थिती समोर आणण्याची नागरिकांची मागणी!
गुन्हेगारी

महिलेची विनयभंगाची, दुकान चालकाची जातीवाचक शिवीगाळ केल्याची… परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांवर गुन्हे; महिलेचे पोलीस निरीक्षकावर गंभीर स्वरूपाचे आरोप… वस्तुस्थिती समोर आणण्याची नागरिकांची मागणी!

सुसंस्कृत संगमनेरात नेमकं चाललंय तरी काय?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. १४ एप्रिल 

रोज काही ना काही घटना घडणाऱ्या संगमनेर मध्ये शनिवारी दाखल झालेल्या गुन्ह्यातून नवीन प्रकार समोर आला आहे. शहरातील एका महिलेने एका सलूनमध्ये आपला विनयभंग करण्यात आल्याची तक्रार केली तर सलून चालकाने सदर महिलेने आपल्या दुकानात गोंधळ घालून धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. दोन्ही तक्रारीवरून शहर पोलिसांनी विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहरामध्ये जावेद हबीब सलून या दुकानाची फ्रेंचाईजी आहे. या दुकानांमध्ये कृष्णा सारडा नावाची एक महिला स्वतःचे केस वॉश करण्यासाठी गेली होती. सदर महिलेला तेथील स्टाफमध्ये काम करणाऱ्या एका शाकिब नावाच्या मुस्लिम कर्मचाऱ्याने हेअर वॉशच्या वेळी मॅडम तुम्ही आज खूप सुंदर दिसता, तुमच्या शरीरावर आणखी कुठे टॅटू आहेत, हे पाहायला आवडेल. मी तुमची चांगली मसाज करून देईल असे बोलत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून सदर महिलेने त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने शाकिब (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे सदर महिलेचे स्वतःचे ब्युटी पार्लरचे दुकान असून देखील ही महिला आमच्या दुकानात येऊन हेयर वॉश करते. शिवाय ती प्रत्येक वेळी भांडण करत आली आहे. आजपर्यंत तीन-चार वेळा अशी घटना घडली आहे. सदर महिलेने आमच्या दुकानात आरडाओरडा करीत आम्ही मारवाडी आहोत. आमचे धंदे असतात. तुम्ही महारडे हेअर सलूनचे धंदे करायला लागले काय ? दुकान कसे काय चालवता तेच पाहते. मुलांना येथे बोलवून तुमचे दुकान फोडून बंद करून टाकेल. लांडे असेच असतात. या लांड्यांना कामावर का ठेवतात. तुमची लायकी विसरले काय ? तुम्हाला तुमची लायकी दाखवते. अशी धमकी देत हाताने मारहाण करत दुकानात गोंधळ घालून. आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली आहे, अशी फिर्याद दुकान चालक आशिष सुनील महिरे, (हल्ली रा. गणेश नगर, संगमनेर  मूळ राहणार शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) यांनी दिल्याने सदर महिलेविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसीटी) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षकावर गंभीर स्वरूपाचे आरोप… 

संबंधित एका महिलेने शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांवर शारीरिक संबंधाच्या मागणीचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून यामुळे पोलीस दलात व संगमनेरकरांमध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भात संबंधित महिलेने पोलीस अधीक्षक राकेश ओला, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे तक्रार केली आहे. संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यात आत्मदहन करण्याचा इशारा या महिलेने दिला आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी महाराष्ट्र संवाद न्यूजने संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,173
पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –  गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर सायखिंडी येथील श्री मनोहरबाबा विद्यालयात…

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.