शुक्रवार, दि. 19 एप्रिल
मुंबई : महाराष्ट्रातील पाच जागांसह देशभरातील 102 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान पार पडले. देशात पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले, महाराष्ट्रात 55.29 टक्के मतदान झाले.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान
भंडारा-गोंदियात 56.87 टक्के
गडचिरोली-चिमूरमध्ये 65.97 टक्के
रामटेकमध्ये 52.38 टक्के
नागपूरमध्ये 49.07 टक्के
चंद्रपूरमध्ये 55.11 टक्के


