Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या २८ गोवंश जनावरांची संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने केली सुटका, आरोपी जेरबंद!
गुन्हेगारी

कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या २८ गोवंश जनावरांची संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने केली सुटका, आरोपी जेरबंद!

शेकडो कारवायानंतरही कत्तलखाने बंद होईना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/04/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार दि.२६ एप्रिल

सध्या ऐरणीवर असलेल्या संगमनेरच्या गोवंश हत्या आणि कत्तलखाने पुन्हा एकदा गाजू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळा या ठिकाणी छापे घालून गोवंश मांस व तस्करी करणारे पकडले आहेत. गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने एका वाहनातून २८ गोवंश वासरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्याला जेरबंद केले आहे.

उपअधीक्षक वाघचौरे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की, एका पिकअप गाडीमध्ये कत्तलीकरिता गोवंश जनावरे आणलेली आहेत. ती संगमनेरच्या कत्तलखान्यात दिली जाणार आहेत. ही गाडी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड या परिसरात आहे.

पथकाने सदर ठिकाणी पाहणी केली असता एक पांढऱ्या रंगाची पीकअप दिसून आली. पोलिसांना पिकअप गाडी नंबर एम. एच. १७ टी ८७३५ या गाडीला अडविले असता त्या गाडीमध्ये कत्तलीसाठी निर्दयीपणे २८ गोवंश वासरे बांधण्यात आलेली आढळून आली. पथकाने सदर गाडी ताब्यात घेऊन वासरांची सुटका केली.

शोएब इस्माईल कुरेशी (वय २४, रा. मदिना नगर, संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गोवंश वासरांसह ४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गोवंश वासरांना पांजरपोळ संस्थेच्या ताब्यात दिले आहे.

या कारवाईमध्ये पोलीस हवालदार श्याम हासे, अनिल कडलग, पोलीस नाईक राहुल डोके राहुल सारबंदे यांनी सहभाग घेतला. राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 701
पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar17/09/20260

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जापूर्ण ठरेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी अंगावर पडू…

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.