Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील ११ जागांसह देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात; शिर्डी अहमदनगरसह राज्यात येथे आज मतदान!यांच्यात होत आहे लढती
राजकारण

राज्यातील ११ जागांसह देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात; शिर्डी अहमदनगरसह राज्यात येथे आज मतदान!यांच्यात होत आहे लढती

राज्यातील महत्त्वाच्या लढतीकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/05/2024Updated:13/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राम शिंदे, उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.४% मतदान

अहमदनगर लोकसभेसाठी ५.६८% मतदान

सोमवार, दि. १३ मे 

लोकसभा निवडणुकीसाठी १० राज्यातील ९६ मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. यात राज्यातील महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ११ जागांचा समावेश आहे.

अहमदनगर, शिर्डी, बीड, पुणे, शिरूर, मावळ, छत्रपती संभाजी नगर, जालना, धुळे, रावेर आणि नंदुरबार या राज्यातील पंधरा जागांचा आज होत असलेल्या मतदानात समावेश आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने या जागांवरून मातब्बरांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल.

राज्यातील महाविकास आघाडीचे महत्त्वाचे असणारे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांच्या मूळ गावी जोर्वे ता संगमनेर येथे सकाळीच मतदान केले. तर याच मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातील अकोले येथे मतदान केले. याशिवाय माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंडी येथे मतदानाचा हक्क बजावला.

चौथ्या टप्प्यात या राज्यांमध्ये मतदान होत आहे (कंसात मतदान होत असलेल्या जागांची संख्या)

आंध्र प्रदेश (२५)

बिहार (५)

जम्मू आणि काश्मीर (१)

झारखंड (४)

मध्य प्रदेश (८)

महाराष्ट्र (११)

ओडिशा (४)

तेलंगणा (१७)

उत्तर प्रदेश (१३)

पश्चिम बंगाल (८)

राज्यातील आज होणाऱ्या ११ मतदार संघातील लढती पुढीलप्रमाणे…

शिर्डी : सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब राजाराम वाघचौरे व उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

अहमदनगर : सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांच्यात दुरंगी लढत होत आहे.

शिरूर : अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे.

पुणे : रवींद्र हेमराज धंगेकर, वसंत मोरे व मुरलीधर मोहोळ यांच्या तिरंगी लढत होत आहे.

बीड : पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत होत आहे. 

मावळ : श्रीरंग बारणे व संजोग वाघरे पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. 

औरंगाबाद : संदिपान भुमरे व चंद्रकांत खैरे यांच्यात लढत होत आहे.

नंदुरबार : हीना गावित व गोपाळ पाडवी यांच्यात सरळ लढत होत आहे. 

जळगाव : स्मिता वाघ व करण पवार यांच्यात सरळ लढत होत आहे.

रावेर : रक्षा खडसे व श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे.

जालना : रावसाहेब दानवे व कल्याण काळे यांच्यात लढत होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,059
मतदान लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.