Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजप खासदाराच्या ताफ्यावर गोळीबार, खासदार बचावले; एक आरोपी अटकेत
गुन्हेगारी

भाजप खासदाराच्या ताफ्यावर गोळीबार, खासदार बचावले; एक आरोपी अटकेत

तपास एसआयटीकडे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 2, 2024Updated:June 2, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. २ जून

भाजप खासदार रामकृपाल यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या या गोळीबारातून खासदार यादव सुखरूप बचावले आहेत.

पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार व विद्यमान खासदार रामकृपा यादव यांच्यातर्फेवर गोळीबार करण्यात आल्याची घटना मसौढी येथील कणेरी परिसरात घडली. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात झाली आहे.

पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रामकृपाल यादव व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांच्या कन्या मिसा भारती यांच्यात लढत झाली. गतवेळच्या निवडणुकीत यादव यांनी मिसा भारती यांचा पराभव केला होता.

दरम्यान या प्रकरणी एसआयटीकडे तपास सोपविण्यात आला असून एसआयटीने विकास यादव नावाच्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. खासदार यादव यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात नऊ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अखिलेश यादव, सुरज यादव, बिट्टू यादव, विकास यादव, गौतम यादव, आदित्य यादव, सत्येंद्र यादव, सागर यादव, सोनटी यादव हे नऊ जण कृपाल यांच्या ताब्यावर हल्ला करताना उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेला आरोपी विकास यादव यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे.

राजद आमदारावर गंभीर आरोप… 

खासदार रामकृपाल यादव यांनी आरजेडी आमदार रेखा देवी यांच्यावर आरोप केला आहे की, रेखादेवी मतदानादरम्यान बोथच्या आत गेल्या होत्या हे आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. याप्रकरणी मी पाटणा जिल्हा दंडाधिकारी कपिल अशोक यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान यादव यांच्यावरील हल्ल्यासाठी भाजपने राजदला जबाबदार धरले आहे.

Advt
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,175
भाजप राजद रामकृपाल यादव हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 10, 20260

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.