Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तब्बल दोन कोटीचा गांजा पकडला, यांनी केली कारवाई; आरोपी अटकेत
गुन्हेगारी

तब्बल दोन कोटीचा गांजा पकडला, यांनी केली कारवाई; आरोपी अटकेत

तपासातून उलगडणार अनेक गोष्टी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि. ३ जून

पुणे सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल २ कोटी २० लाख रुपये किमतीचा ८८३ किलो गांजा जप्त केला आहे. एका आयशर ट्रकद्वारे ओरिसा राज्यातून हा गांजा महाराष्ट्रात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

देशभरात गांजा विक्रीला बंदी असली तरी सर्वत्र मुबलक गांजा मिळत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसते. गांजाची राज्यात मोठी बाजारपेठ असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे आता पकडलेला गांजा महाराष्ट्रात कोठे वितरित होणार होता याचा देखील शोध पथकाला घ्यावा लागणार आहे.

ओरिसा येथून एका आयशर ट्रकद्वारे हा गांजा महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर पुणे सीमा शुल्क विभागाच्या एका पथकाने सोलापूरमध्ये जात संशयित ट्रकचा शोध घेतल्यानंतर तो पथकाला आढळून आला. याप्रकरणी पथकाने सुधीर चव्हाण (वय ३२, रा. नरसिंगपूर, जि. सोलापूर) याला अटक केली आहे.

चलाखी… पथकाने पकडलेला ट्रकची पाहणी केली असता कोणाला संशय किंवा गांजाचा वास येऊ नये यासाठी कोंबड्यांची विष्ठा असलेल्या पोत्याखाली तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचा हा गांजा दडवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी गांजा जप्त केला असून पकडलेला आरोपी सुधीर चव्हाण हा स्वतः या गांजाचा मालक असल्याचे व ओरिसावरून तो ट्रकमधून स्वतः गांजा घेऊन असल्याचे समोर आले आहे. सोलापूर भागात या गांजाची विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळत असून चव्हाण याला ओरिसातून सोलापूरपर्यंत हा गांजा आणण्यासाठी कोणी-कोणी मदत केली, याचा शोध सीमा शुल्क विभागाचे पथक घेत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या आयुक्त यशोधन वनगे यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 921
गांजा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.