मंगळवार दिनांक ४ जून
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या सुरुवातीपासूनच सुरूच दिसत असून या मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांनी 9733 मतांची आघाडी घेतली आहे.
या मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाणे…. (स्त्रोत केंद्रीय निवडणूक आयोग)




