Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक शिक्षक मतदार संघातून २२ अर्ज दाखल, अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस
राजकारण

नाशिक शिक्षक मतदार संघातून २२ अर्ज दाखल, अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस

मतदारसंघातील हालचालींना वेग
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 7, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार दिनांक ७ जून २०२४

नाशिक शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (दि. ७) अखेरचा दिवस आहे. आत्तापर्यंत २२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ॲड. संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही.

शिक्षक मतदार संघासाठी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी ७८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असून त्यापैकी केवळ २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रमुख उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार असल्याने विभागीय आयुक्तालय गजबजणार आहे.

या मतदारसंघातून विद्यमान आमदार किशोर दराडे हे ठाकरे गटाचे आमदार होते. मात्र त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारत गुळवे यांना आपला उमेदवार जाहीर केल आहे. त्यामुळे दराडे शिंदे गटाकडून लढणार की अपक्ष हा पेच अद्यापही कायम आहे. तूर्तास तरी दराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

याशिवाय भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू प्रवरा आरोग्य अभिमात विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी देखील शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कोल्हे व विखे हे दोन्ही उमेदवार भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे आज शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Advt
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 427
नाशिक शिक्षक मतदार संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 13, 20260

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा…

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.