Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांचे नेटवर्क आता ग्रामीण भागातील कौठे धांदरफळपर्यंत, पोलिसांनी दोघांवर…
गुन्हेगारी

संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांचे नेटवर्क आता ग्रामीण भागातील कौठे धांदरफळपर्यंत, पोलिसांनी दोघांवर…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दिनांक ८ जून २०२४

संगमनेर शहरातील बेकायदा कत्तलखान्याचे नेटवर्क आता तालुक्याच्या ग्रामीण भागात हातपाय पसरू लागले आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या गोवंश जातीच्या ११ वासरांची सुटका करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता चोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष गंगाधर घुले आणि इम्तियाज मोमीन या दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षक अविनाश शहा यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते.

कौठे धांदरफळ (संगमनेर) येथे संतोष गंगाधर घुले याच्या घरासमोर गोवंश जातीची वासरं कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले असता अंधाराचा फायदा घेऊन तेथे असलेला इसम तेथून पसार झाला. घटनास्थळी पोलीस पथकाला निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने चारापाणी न देता बांधून ठेवलेली उंबाळे मारत असलेल्या अवस्थेत वासरे आढळून आली.

पोलीस चौकशी दरम्यान पळून गेलेल्या इसमाचे नाव संतोष गंगाधर घुले असल्याचे निष्पन्न झाले त्याने इम्तियाज मोमीन यांच्या मदतीने मी वासरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवली होती. पोलिसांनी वासरांची सुटका करत त्यांना गोशाळेत पाठविले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,778
गोवंश कत्तल पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

By Annant Ppangarkar16/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राजापूर ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांना पुरवठा करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याबाबत अत्यंत…

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.