Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल …
गुन्हेगारी

अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल …

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दिनांक १० जून २०२४

साखरपट्ट्यात अवैधरित्या गर्भलिंग निदान करत मुलींना गर्भातच मारून टाकण्याचे प्रकार समोर आले असतानाच आता अवैधरित्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एका डॉक्टरसह खाजगी व्यक्तीवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सोपानराव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (रा. लक्ष्मीनगर, फलटण) आणि नितीन बाळासाहेब घुले (रा. ढेकळवाडी, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

डॉ. जगताप यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांना बारामती परिसरात एक डॉक्टर गर्भलिंग निदान चाचणी करण्याकरिता आल्याची माहिती मिळाली होती. अशा प्रकारचा कोणी चाचणी करताना आढळल्यास आम्हाला कळविण्याचे सूचित केले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घोडके यांना सदर व्यक्ती व त्याच्यासोबत आणखी एक जण मळद परिसरात सोनोग्राफी मशीनसह आढळून आले असल्याची माहिती दिली.

त्यामुळे या संदर्भात माहिती घेण्यासाठी घटनास्थळी गेलो असता तिथे गर्भलिंग करण्यासाठी आलेल्या डॉक्टरचे नाव मधुकर चंद्रकांत शिंदे (रा. लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा) व त्याच्यासोबतच्या व्यक्तीचे नाव नितीन बाळासाहेब घुले (रा. ढेकळवाडी, बारामती) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे गर्भलिंग निदान चाचणीसाठी वापरण्यात येणारे मशीन काळ्या रंगाच्या बॅगमध्ये आढळून आले.

दोन्ही आरोपींनी माळेगाव येथे गोफणे वस्ती नजीक बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी एका महिलेचे गर्भलिंग निदान चाचणी केली असल्याचे चौकशीअंती आढळून आले. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बालाजी भांगे पुढील तपास करत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4
Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,238
अवैध गर्भलिंग निदान बारामती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.