Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोदींच्या ‘रालोआ’ सरकारच्या नव्या मंत्र्यांचे खातेवाटप … बघा कोणाला मिळाले कोणते खाते
राजकारण

मोदींच्या ‘रालोआ’ सरकारच्या नव्या मंत्र्यांचे खातेवाटप … बघा कोणाला मिळाले कोणते खाते

काही मंत्र्यांकडे पूर्वीचीच महत्त्वाची खाती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/06/2024No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दिनांक १० जून २०२४

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेत कारभार हाती घेतला असून मोदींच्या तिसऱ्या टर्मला सोमवारी सुरुवात झाली. शपथविधीनंतर नव्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक सोमवारी झाली असून या बैठकीत नव्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले.

काही मंत्र्यांकडे पूर्वीचेच खाते ठेवण्यात आले असून यामध्ये संरक्षण खात्याचा पदभार राजनाथ सिंह, गृह खात्याचा पदभार अमित शाह, अर्थ खात्याचा पदभार निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री पदाचा पदभार एस. जयशंकर, रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालयाचा पदभार नितीन गडकरी यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा तर मुख्यमंत्रीपद काढून घेतल्यानंतर केंद्रात बोलावलेल्या शिवराज चव्हाण यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

बघा मोदींच्या कॅबिनेटमधील कोणाला कुठल्या खात्याच मंत्रीपद मिळालं…

  1. राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
  2. अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री
  3. नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
  4. जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
  5. शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
  6. निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
  7. डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
  8. मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
  9. एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
  10. पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
  11. धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
  12. जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
  13. राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
  14. सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
  15. वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
  16. के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
  17. प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
  18. जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
  19. गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
  20. अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
  21. ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
  22. भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
  23. गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
  24. अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
  25. किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
  26. हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
  27. मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
  28. जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
  29. चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
  30. सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री
https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती

  1. राव इंद्रजित सिंह – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री, नियोजन राज्यमंत्री, सांस्कृतिक विभागाचे राज्यमंत्री.
  2. डॉ. जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, अणुऊर्जा राज्यमंत्री, अंतराळ विभागातील राज्यमंत्री
  3. अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
  4. प्रतापराव जाधव – आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री
  5. जयंत चौधरी – कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री
Advt

राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती

  1. जितिन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री
  2. श्रीपाद येसो नाईक – ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री
  3. पंकज चौधरी – अर्थ राज्यमंत्री.
  4. कृष्ण पाल – सहकार राज्यमंत्री
  5. रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
  6. राम नाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री.
  7. नित्यानंद राय – गृह राज्यमंत्री.
  8. अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रसायने आणि खते राज्यमंत्री
  9. व्ही. सोमन्ना – जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
  10. चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि दळणवळण राज्यमंत्री.
  11. एस. पी. सिंह बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि पंचायती राज राज्यमंत्री
  12. शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री
  13. कीर्तिवर्धन सिंह – पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री.
  14. बी.एल. वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री
  15. शंतनू ठाकूर – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री
  16. सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री
  17. डॉ. एल. मुरुगन – माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
  18. अजय टम्टा – रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री
  19. बंदी संजय कुमार – गृह राज्यमंत्री
  20. कमलेश पासवान – ग्रामीण विकास राज्यमंत्री
  21. भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
  22. सतीशचंद्र दुबे – कोळसा आणि खणिकर्म राज्यमंत्री
  23. संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
  24. रवनीत सिंह – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
  25. दुर्गादास उईके – आदिवासी व्यवहार राज्यमंत्री
  26. रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री
  27. सुकांता मजुमदार – शिक्षण राज्यमंत्री आणि ईशान्य क्षेत्राच्या विकास विभागाचे राज्यमंत्री
  28. सावित्री ठाकूर – महिला आणि बालविकास राज्यमंत्री
  29. तोखन साहू – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री
  30. राजभूषण चौधरी – जलशक्ती राज्यमंत्री
  31. भूपती राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्री
  32. हर्ष मल्होत्रा – कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि रस्ते वाहतूक तथा महामार्ग राज्यमंत्री
  33. निमूबेन बांभनिया – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
  34. मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
  35. जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय राज्यमंत्री
  36. पबित्रा मार्गेरिटा – परराष्ट्र राज्यमंत्री आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 906
खातेवाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.