Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील मोठ्या पराभवानंतर भाजपाकडून भाकरी फिरविण्यास सुरुवात, विधानसभेसाठी महाराष्ट्रात दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती
राजकारण

राज्यातील मोठ्या पराभवानंतर भाजपाकडून भाकरी फिरविण्यास सुरुवात, विधानसभेसाठी महाराष्ट्रात दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू व काश्मीर विधानसभेसाठी प्रभारी, सहप्रभारींची नियुक्ती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, १७ जून २०२४

लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या मोठ्या पराभवानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत असतानाच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र राज्याच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहकारी म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून सोमवारी (ता. १७) भाजपकडून महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभेसाठी प्रभारी व सह प्रभारींच्या नियुक्ती केली आहे. संघटनात्मक पातळीवर देखील निवडणुकानंतर फेरबदलाचे संकेत मिळत होते. नव्या प्रभारींच्या नियुक्तीमुळे फेरबदलास प्रारंभ झाला असल्याचे बोलले जाते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष देखील बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चार राज्यांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशावरून प्रभारी, सहप्रभारी नियुक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासाठी निवडणूक प्रभारीपदी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची, हरियाणाच्या निवडणूक प्रभारीपदी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व सहप्रभारीपदी माजी मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांची, झारखंडच्या निवडणूक प्रभारीपदी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहाण व सहप्रभारीपदी मुख्यमंत्री हिंमता विश्व सरमा यांची तर जम्मू काश्मीरच्या प्रभारी पदी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. उत्तरप्रदेश तसेच महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक जागा घटल्या. त्यामुळे भाजपला केंद्रात युतीचं सरकार बनवावं लागलं. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4
Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 878
नियुक्ती भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.