Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून १७ कोटी ५९ लाखाचा निधी मंजूर
राजकारण

संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून १७ कोटी ५९ लाखाचा निधी मंजूर

निधीतून सहा रस्त्यांचे होणार डांबरीकरण व मजबुतीकरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार ११ जुलै 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सहा रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी १७ कोटी ५८ लाख ९१ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुका विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विविध शासकीय योजनाच्या माध्यमातून रस्ते, आरोग्य, पाणी यांसह नागरिकांना मूलभूत सुख सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. यामुळे संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे.

या रस्त्यांचा आहे समावेश… नव्याने आमदार थोरात यांनी तालुक्यातील विविध रस्त्यांकरता १४ जुलै २०२३ रोजी दिलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत डिग्रस ते दरेवाडी हा २.१० किलोमीटर लांबीच्या रस्त्याकरिता २ कोटी ४३ लाख ६७ हजार, पारेगाव बुद्रुक काकडवाडी पालखी रस्त्याकरता २ कोटी ७४ लाख २२ हजार रुपयांचा, धांदरफळ ते कारमळा या रस्त्याकरता २ कोटी ७३ लाख २२ हजार रुपये, राजापूर ते खतोडे वस्ती या रस्त्याकरता ३ कोटी ५० लाख ४८ हजार रुपये, जवळेकडलग ते वडगाव लांडगा या रस्त्याकरता ३ कोटी १५ लाख ८९ हजार रुपये, शेंडेवाडी ते हिवरगाव पठार या पठार भागातील रस्त्याकरता ३ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एकूण सहा रस्त्यांकरता १७ कोटी ५८ लाख ९१ हजार रुपयांचा एकूण निधी मंजूर झाला आहे.

नुकत्याच संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पारेगाव बुद्रुक काकडवाडी तळेगाव या मार्गे गेली या रस्त्याच्या मजबुती व डांबरी करण्यासाठी नागरिकांनी मागणी केली होती आमदार थोरात यांनी तातडीने याकरता निधी मंजूर घेतला असून हा पालखी मार्गे यातून होणार आहे.

या निधीमधून या सर्व रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण होणार आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मंजूर होणार आहे.

हा निधी मंजूर केल्याबद्दल राजापूर, जवळे कडलग, वडगाव लांडगा, शेंडेवाडी, हिवरगाव पठार, डीग्रस, दरेवाडी, पारेगाव बुद्रुक, काकडवाडी, धांदरफळ या गावातील नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 976
बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.