Annant Ppangarkar
संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती
सभांना सभासद, शेतकरी व उत्पादकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संबंधित संस्थांच्या पदाधिकारी, संचालक मंडळाने केले आहे.






