Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी पुन्हा निखिल पापडेजा, जम्बो कार्यकारिणी जाहीर
राजकारण

युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी पुन्हा निखिल पापडेजा, जम्बो कार्यकारिणी जाहीर

कार्यकारिणीत अनेक तरुणांना संधी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २१ जून 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी युवा नेत्या, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्या असून शहराध्यक्षपदी निखिल पापडेजा यांची पुन्हा फेर निवड करण्यात आली.

वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल पापडेजा यांनी मागील पाच वर्षे शहराध्यक्षपद सांभाळले असून अनेक युवकांना मोठी संधी दिली आहे. त्यामुळे त्यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.

कार्याध्यक्षपदी – वैष्णव राजकुमार मुर्तडक, अमित गुंजाळ, गोपी जहागीरदार तर उपाध्यक्ष म्हणून सुरभी असोपा, मनोज पुंड, श्रेयश कर्पे, संकेत रघुनाथ आव्हाड, विशाल भारत ढोले, नितीन अंबादास शिंदे यांची निवड झाली आहे.

युवक पदाधिकारी म्हणून विजय उदावंत, निखील बाळासाहेब पवार, अंकुश ताजणे, सुमित पांडुरंग पवार, कमलेश उनवणे, एकनाथ श्रीपत, गगन थोरात, आशिष कोठवळ, शहाबाज अली शेख यांची, तर माध्यम आणि प्रचार समन्वयक म्हणून अभिजीत दिड्डी,अतुल लहामगे, संशोधन आणि कौशल्य विकाससाठी फरहान रईस शेख, रुपेश रहाणे, संघटन विस्तारपदी अभिजीत पुंड, अदिती अभय खोजे, अतुल अभंग, कन्हैया मंडलिक, किशोर संपत बोऱ्हाडे, प्रसाद कोळपकर यांची निवड करण्यात आली.

सोशल मीडिया समन्वयक म्हणून नितेश वसंत शहाणे, प्रथमेश मादास, फरहान बागवान, क्रीडा समन्वयक म्हणून अंबादास आडेप (अध्यक्ष), तृष्णा औटी (उपाध्यक्ष), हैदर अली (कार्याध्यक्ष), किरण विठ्ठल वर्पे (सचिव) यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक उपक्रम समन्वयक म्हणून अमेय जोशी, सागर अर्जुन कानकाटे, ऐश्वर्या वाकचौरे, आलोक प्रकाश बर्डे, शर्मिला हांडे प्रोफेशनल, लीगल समन्वयक म्हणून नयना परदेशी, ॲड. प्रसाद भडांगे, शिवानी वाघ यांची निवड जाहीर करण्यात आली.

प्रभाग युवक काँग्रेस समन्वयक म्हणून मनीष कन्हैया कागडे, तुषार वनवे, सागर अशोक पगारे, सिध्देश घाडगे, वसीम अत्तार यांची निवड झाली आहे. महासचिव म्हणून बंटी संजय पवार, अक्षय मुकुंद दीक्षित, वैभव शिवाजी कोल्हे, शेखर रमेश वडजे, सौरभ रमेश उमरजी, रोहित चंद्रकांत जंगम, आनंद पवार, प्रशांत सुभाष भोर, झहीर देशमुख, मोहसीन शफी तांबोळी, प्रतिक क्षत्रिय, सुमित वाघमारे, विशाल वैराळ, योगेश विलास गोसावी, संतोष अभंग, रोहित राजेंद्र बनकर, सागर परदेशी, सोहेल पिंजारी, समीर सय्यद, तौफिक मणियार, मुनवर बशीर कुरेशी, आकाश काठे, प्रमोद गणोरे, साहिल शेख यांची निवड झाली.

युवक पदाधिकारी म्हणून तरन्नुम तांबोळी, आयान बशीर शेख, शुभम मनोज परदेशी, अक्षय नाकील, सिंकदर जुबेर शेख, ऋषिकेश बद्दर, लौकीक शाह, चेतन विठ्ठल गायकवाड, प्रसाद पाटणकर, बाबासाहेब शांताराम राऊत, संकेत मुळे, कृष्णा (चव्हाण) पवार, ओम भारत कळसकर, स्वरुप संजय चोपडा, आदित्य बर्गे, कैसर कुरेशी यांची निवड झाली आहे.

सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदींनी अभिनंदन केले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,040
डॉ. जयश्री थोरात निखिल पापडेजा निवड संगमनेर युवक काँग्रेस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.