Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार थोरातांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, अडवणूक करणाऱ्यांसाठी मोठी चपराक असल्याच्या पोटदुखीतून पत्रकबाजी; खोट्या पत्रकबाजीला संगमनेरकर भूलणार नाही – काँग्रेस शहराध्यक्ष पापडेजा
राजकारण

आमदार थोरातांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, अडवणूक करणाऱ्यांसाठी मोठी चपराक असल्याच्या पोटदुखीतून पत्रकबाजी; खोट्या पत्रकबाजीला संगमनेरकर भूलणार नाही – काँग्रेस शहराध्यक्ष पापडेजा

त्यांचे एक तरी काम दाखवावे, किंवा सामाजिक कामातील योगदान दाखवावे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार २१ जुलै 

लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. मात्र नव्याने पुढारी होऊ पाहणारे काही लोक फक्त पत्रकबाजी करत आहेत. अनेक दिवस संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका रखडल्याने गोरगरिबांची प्रकरणे प्रलंबित होती ती तात्काळ मार्गी लागावी यासाठी आमदार थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानेच या समितीच्या बैठका झाल्या. लाभार्थ्यांचे अडवणूक करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक होती, याच पोटदुखीतून ते पत्रकबाजी करत असल्याचे टिका काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे.

थोरात यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर या समितीच्या बैठका घेण्याच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीवरून राजकारण रंगले आहे. पत्रकबाजी करणाऱ्यांनी त्यांचे एक तरी काम दाखवावे, किंवा सामाजिक कामातील योगदान दाखवावे असे आव्हान देत भाजपच्या खोट्या पत्रकबाजीला संगमनेरकर जनता भूलणार नसल्याचे पापडेजा यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल म्हणून ओळखला जातो. गोरगरिबांच्या विकासासाठी आमदार थोरात यांनी यशोधन कार्यालयातील जनसेवकांच्या मार्फत वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या या पात्र लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सर्व फॉर्मची पूर्तता करून सदर फॉर्मही तहसील कार्यालयात जमा केले. मात्र फक्त पक्षपातीपणा आणि राजकारणासाठी अनेक दिवस सध्याचे सत्ताधारी आणि प्रशासन यांच्याकडून संजय गांधी निराधार योजनेची बैठक रखडवली गेली. यामुळे याचा त्रास गोरगरिबांना झाला.

अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार थोरात यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून सदर बैठका तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या. आमदार थोरात हे वरिष्ठ नेते असून विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत त्याचा सन्मान राखत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संगमनेर तहसीलदार यांना संजय गांधी निराधार योजनेच्या बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यातून योग्य लाभार्थींना लाभ मिळणार असल्याने अनेक नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला.

मात्र गोरगरिबांच्या योजनांमध्येही दडपशाही आणि राजकीय फायदा पाहणाऱ्या भाजपच्या सत्ताधारी मंडळींनी अनेक दिवस ही कामे रखडवली. आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून आणि फोनमुळे बैठक होऊन गरिबांना लाभ मिळत आहे. त्याचा भाजपला कोणताही फायदा होणार नसल्याने ते लोक काहीतरी खोटी पत्रकबाजी करत आहेत. त्यांच्या पत्रक बाजीला सुजान संगमनेरकर कधीही भुलणार नाही, असेही पापडेजा यांनी म्हटले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,189
निखिल पापडेजा बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.