Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायाधीशांनी महत्त्वाची निरीक्षण नोंदवत सहा आरोपींचे जामीन फेटाळले, पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींचे येरवड्यातून बाहेर येण्याचे स्वप्न भंगले!
न्यायालय

न्यायाधीशांनी महत्त्वाची निरीक्षण नोंदवत सहा आरोपींचे जामीन फेटाळले, पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींचे येरवड्यातून बाहेर येण्याचे स्वप्न भंगले!

कल्याणीनगर कार अपघात प्रकरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २३ ऑगस्ट

‘हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश पोहोचू शकतो,’असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत विशेष न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी गुरुवारी पोर्शे कार अपघात प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आरोपींचा येरवडा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आई शिवानी, ‘ससून’च्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड हे सर्वजण सध्या येरवडा कारागृहात आहे.

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या सर्व आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला होता त्यावर न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय दिला. त्यामुळे कारागृह बाहेर येण्याचे या आरोपींचे स्वप्न भंगले आहे. आपल्या ४५ पानांच्या आदेशात गुन्ह्यांच्या संदर्भात न्यायाधीश मुधोळकर यांनी विविध निरीक्षणे नोंदविले आहेत.

न्यायाधीशांनी नोंदविलेली निरीक्षणे…

विशाल आणि शिवानी अग्रवाल हे दोघे समाजातील आर्थिक दृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती आहे. डॉ. अजय तावरे व डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह इतर आरोपींवर दबाव टाकून रक्ताचे नमुने बदलण्यात दोघे यशस्वी ठरले. त्यांना जामीन मिळाला तर ते साक्षीदारही फितूर करण्याची शक्यता आहे, असे न्यायाधीशांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

या आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज…

अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये मद्याच्या नशेत असलेल्या त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी पोलीस शोध घेत असलेल्या अरुणकुमार सिंग (रा. विमाननगर) या आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

कार परत मिळण्यासाठी अर्ज…

दरम्यान अपघातातील पोर्शे कार परत मिळण्यासाठी अगरवाल कुटुंबीयांनी बाल न्याय मंडळात अर्ज केला आहे. या अर्जावर येत्या बुधवारी (२८ ऑगस्ट) सुनावणी होईल.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 616
पोर्शे कार विशाल अगरवाल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.