Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

29/10/2026

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास एसीबीने (ACB) रंगेहाथ पकडले
गुन्हेगारी

नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास एसीबीने (ACB) रंगेहाथ पकडले

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/09/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २५ सप्टेंबर 

नाशिक – अपील आदेशाची प्रत देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

राजेंद्र भागवत केदारे (वय ५७) लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ते कार्यरत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावाची पत्नी महिला बचत गटाची अध्यक्ष असून त्यांना नाशिकच्या जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल करण्यात आले असून या अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या वहिनीच्या बचत गटाच्या बाजूने लागला होता.

या अपीलाच्या आदेशाच्या निकालाची प्रत देण्यासाठी राजेंद्र केदारे यांनी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती केदारे यांनी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केदारे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, पोलीस नाईक विलास निकम, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांनी मंगळवारी केली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,487
लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

29/10/2026

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

By Annant Ppangarkar29/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहूरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या…

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.