Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिनाभराच्या आतच संगमनेरच्या डीवायएसपीची बदली, कुणाल सोनवणे नवे डीवायएसपी
प्रशासन

महिनाभराच्या आतच संगमनेरच्या डीवायएसपीची बदली, कुणाल सोनवणे नवे डीवायएसपी

शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांपाठोपाठ आता डीवायएसपीही आले आणि बदलून गेले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/10/2024Updated:01/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राज्यभरातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंगळवार, ०१ आक्टोंबर 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयातून संगमनेरच्या डीवायएसपी पदाचा तात्पुरता पदभार घेतलेल्या हरीश दत्तात्रय खेडकर यांची नाशिकला बदली झाली असून त्यांच्या जागेवर कुणाल शंकर सोनवणे यांची शासनाने बदली केली आहे.

खेडकर आणि सोनवणे यांच्यासह राज्यातील बारा पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुणाल सोनवणे यांची संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची बढतीवर दौंडला बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर संगमनेरचा पदभार हरीश खेडकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

मात्र मंगळवारी निघालेल्या बदलांच्या आदेशात खेडकर यांची बदली नाशिक ग्रामीण मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

याशिवाय अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा (कंसात नव्या नियुक्तीचे ठिकाण)…

राजेश चंदेल, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे (उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग) 

भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर उपविभाग (उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर उपविभाग) 

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस उपाधीक्षक सविता गर्जे (उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन उपविभाग) 

हरीश खेडकर, पोलीस उपाधीक्षक मुख्यालय अहमदनगर -संगमनेर उपविभाग (पोलीस उपाधीक्षक नाशिक ग्रामीण)

नियुक्तीच्या प्रतीक्षात असलेले पोलीस उपाधीक्षक शैलेश काळे (सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर) 

गजानन पडघन, सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती शहर (उपविभागीय पोलिस अधिकारी बाळापुर उपविभाग) 

अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग अमरावती (उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे उपविभाग) 

नियुक्तीच्या प्रतीक्षात असलेले पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे (पोलीस उपाधीक्षक संगमनेर उपविभाग) 

नियुक्तीच्या प्रतीक्षा असलेले पोलीस उपाधीक्षक राजा पवार (अप्पर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर)

अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर (सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर) 

सुनील तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर (पोलीस उपाधीक्षक सुधार सेवा पुणे) 

बाळकृष्ण हनपूटे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली उपविभाग (उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी उपविभाग)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,412
पोलीस उपाधीक्षक बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.