५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार
ते परिविक्षाधीन मुख्याधिकारी असल्याने त्यांचा परिविक्षाधीन कालावधी वाढवण्याची शिफारस विचाराधीन असल्याचेही आदेशात म्हटले आहे.






