Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

या प्रकरणी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री आणि नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले असून, आता प्रशासन यावर काय कारवाई करते की भूमाफियांचे लाड पुरवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी बिनधास्तपणे कब्जा मारल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात समोर आला आहे.
विशेष म्हणजे, ज्या जमिनीवर शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान, प्ले ग्राउंड, प्रायमरी स्कूल, मॅटर्निटी होम, हायस्कूल आणि म्युनिसिपालटी मार्केट यांसारखी महत्त्वाची आरक्षणे आहेत, तीच जमीन आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. काही खासगी लोकांनी या मालमत्तेवर आपला दावा सांगत लाखो रुपयांची मोठी आर्थिक माया गोळा करण्याचे काम चालविले आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आता प्रशासनाला दणका देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
सरकारी मालमत्तेचे रक्षणदार असलेले संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्याकडे यासंदर्भात काही नागरिकांनी तक्रार केली असून ते आता काय निर्णय घेता याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या भूखंडावर अतिक्रमणधारकांनी सर्रास दुकाने थाटली आहेत. शासकीय जमिनीचा असा बेकायदेशीर वापर सुरू असताना प्रशासन मात्र गप्प बसून का बघत आहे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. जर या जागेतून शासनाच्या तिजोरीत भाड्याच्या रूपाने महसूल जमा होत नसेल, तर तात्काळ हे बेकायदेशीर अतिक्रमण हटवून ही मोकळी जागा मूळ आरक्षित कारणांसाठीच वापरण्यात यावी, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
सरकारी जमिनीवर सुरू असलेला हा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी नागरिक आता आक्रमक झाले आहेत. जर वेळेत या जागेवरील अतिक्रमण हटवून ती जागा सार्वजनिक उपयोगासाठी किंवा तहसीलदारांच्या निवासासाठी मोकळी केली नाही, तर थेट उपोषणाला बसण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
या प्रकरणी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री आणि नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले असून, आता प्रशासन यावर काय कारवाई करते की भूमाफियांचे लाड पुरवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 141
अतिक्रमण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.