Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आता लाडक्या बहिणींना मिळणार योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांची भाऊबीज, या तारखेपर्यंत बँकेत पैसे जमा होणार….
राजकारण

आता लाडक्या बहिणींना मिळणार योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांची भाऊबीज, या तारखेपर्यंत बँकेत पैसे जमा होणार….

नोव्हेंबर अखेर पर्यंत मिळतील ७५०० रुपये
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, ०४ ऑक्टोंबर 

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जूलैपासून दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत भाऊबीज म्हणून दोन हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आता ३००० रुपये बँक खात्यावर जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे.

भाऊबीज म्हणून दिल्या जाणाऱ्या या पैशात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील ऑक्टोंबरमध्येच मिळणार आहे. त्यामुळे बहिणींचे दिवाळी सरकार गोड करणार आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना तीन हप्ते मिळाले असून त्यांच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा झाले आहेत. या महिन्यात यात आणखी तीन हजार रुपयांची भर पडणार आहे.

त्यामुळे ऑक्टोंबरमध्येच नोव्हेंबर पर्यंतचे ७५०० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. येत्या १० ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे बँक खात्यात जमा होईल.

या योजनेत राज्य सरकारकडून जूलै पासून लाभार्थी महिलांना पैसे देण्यात येत आहे. त्यामुळे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पैसे अगोदरच जमा झाले आहे. आता ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे होणार आहे. त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींसाठी आर्थिक मदतीचा हात मोकळा केल्याने सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडणार आहे.

त्यातच येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने या पार्श्वभूमीवर देखील हा निर्णय घेतला जात असल्याचे बोलले जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,117
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.