Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

21/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘या’साठी पोलीस हवालदार साहेबांनी चार हजाराची लाच घेतली आणि एसीबीच्या जाळ्यात अडकले!
गुन्हेगारी

‘या’साठी पोलीस हवालदार साहेबांनी चार हजाराची लाच घेतली आणि एसीबीच्या जाळ्यात अडकले!

हजारो रुपयात पगार मात्र वरकमाईचा मोह सुटेना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/10/2024Updated:16/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, १६ ऑक्टोंबर

नाशिक – तक्रारदाराला ओमनी गाडीवर सोडा विक्रीचा व्यवसाय करू देण्यासाठी आणि कोणतीही कारवाई न करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला एसीबीच्या (अँटी करप्शन) अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

एजाझ काझी असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून ते धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. कार्यालयातच लाच स्वीकारणाऱ्या काझी याच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओमनी गाडीवर सोडा विक्री करण्याचा व्यवसाय करीत असून सदरचा व्यवसाय करू देण्यासाठी व कोणतेही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाचखोर पोलीस हवालदार एजाझ काझी (वय- ५२ वर्ष, नियुक्ती देवपूर पोलीस स्टेशन) याने तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने नाशिकच्या एसीबीसी संपर्क करत तक्रार नोंदवली. त्यानंतर लगेचच मंगळवारी लाचखोर हवालदाराला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पवार आदींच्या पथकाने सापळा लावला. कार्यालयातच लाच घेताना हवालदार काझी याला रंगेहात पकडण्यात आले.

नासिक एसीबीचे अधिकारी या संदर्भात पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 969
लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

21/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वरिष्ठांच्या आदेशानुसार घारगाव पोलिसांनी बोटा परिसरात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई…

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.